विधानसभेनंतर उद्धव ठाकरे सैरभैर झालेत.. हल्ली भाजपद्वेषाने पछाडलेले उद्धव ठाकरे काहीही विधानं करतात. भाजप, RSS, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केल्याशिवाय त्याचं पानच हालत नाही. भाजप किंवा मोदींचा स्वातंत्र्यलढ्यात काही सहभाग होता का? ज्यांचं स्वातंत्र्यलढ्यात काही योगदान नाही अशा लोकांच्या हातात आज आपला देश आहे. आता 2019 पासून उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व काय आहे हे आपण पाहतच आहोत. हिंदुत्व सोडून हिंदू द्वेष करणाऱ्यांसोबत आज तुम्ही मांडीला मांडी लावून बसला आहात आणि भाजपचं योगदान काय असा सवाल करता हे जरा हास्यास्पद आहे. यावरचा हा खास व्हिडिओ नक्की पहा.