मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आवाहनाला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय. महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजुला ठेवायला तयार असल्याचे विधान उद्धव ठाकरेंनी केलंय. राज ठाकरेंच्या आवाहनला उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलाय.
महाराष्ट्र हितासाठी मी किरकोळ भांडणं विसरायला तयार असल्याचे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. एकदा एकत्र आल्यानंतर भेटाभेटीचे कार्यक्रम चालणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.