अक्षय कुमार झाला सात महिन्यात मालामाल, जाणून घ्या सत्य

बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आणि सर्वात जास्त टॅक्स भरणाऱ्यांपैकी एक असणारा अक्षय कुमार सध्या खूपच चर्चेत आला आहे. सध्या तो चित्रपट नाही तर गेल्या सात महिन्यांमध्ये अभिनेत्याने त्याची अनेक ठिकाणची प्रॉपर्टी विकली आहे.

तब्बल 110 कोटींची निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता अक्षय कुमारने गेल्या सात महिन्यांमध्ये विकली आहे. हे सगळं घडत असताना, दुसरीकडे अनेक बॉलिवूड कलाकार मुंबईत मोठ्या रकमेच्या मालमत्ता खरेदी करत आहेत. त्यामुळे अक्षय कुमारने इतक्या मोठ्या प्रमाणावर मालमत्ता का विकल्या याबाबत बॉलिवूडमध्ये उत्सुकता आणि चर्चा निर्माण झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here