ब्रेन हॅमरेज म्हणजे काय?

Red Soil Stories या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून फक्त घराघरात नाही तर 40 देशांमध्ये पोहोचलेला शिरीष गवस याचं काहीच दिवसांपूर्वी दुःखद निधन झालं. शिरीष हा अवघ्या 33 वर्षांचा होता. मिळालेल्या माहितीनुसार, शिरीषचं डोकं दुखत होतं. त्याला चक्कर आली आणि तो तब्बल 4 तास बेशुद्ध अवस्थेत होता. त्यानंतर त्याला गोव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यामध्ये त्याला ब्रेन हॅमरेज झाल्याच डॉक्टरांनी सांगितलं. यानंतर शिरीषवर शस्त्रक्रिया करण्यात आली. यानंतर शिरीषच्या डोक्यात संसर्ग पसरला आणि यामध्ये त्याचं निधन झालं.

ब्रेन हॅमरेज म्हणजे काय? अगदी सुरुवातीलाच शरीरात लक्षणे दिसतात. ज्याकडे दुर्लक्ष करणे अतिशय घातक ठरु शकतं.

तापमानात अचानक होणाऱ्या अशा बदलांशी मेंदू जुळवून घेऊ शकत नाही. मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही आणि रक्तस्त्राव होतो. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मेंदूच्या नसा खराब होतात आणि मेंदूतील नसा फुटतात. त्यामुळे मेंदूत रक्तस्त्राव सुरू होतो. जर रुग्णावर वेळेवर उपचार केले नाहीत तर मृत्यू देखील होऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here