दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूत केसचा निकाल अजूनपर्यंत लागलेला नाही. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंचं पण नाव आहे. पण ही घटना घडली तेव्हा महाविकास आघाडीच सरकार होतं. साम दाम दंड भेद वापरून त्यांनी ही केस दाबण्याचा प्रयत्न केला. या दोन्ही घटनांना वेगळ वळण देण्याचा प्रयत्न केला. बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
या केस बद्दल अनेक प्रश्न सगळ्यांच्या मनात आहेत. 5 फेब्रुवारीला या केसची सुनावणी झाली. या केस संदर्भातले अनेक महत्त्वाचे खुलासे, त्यातील माहिती ॲड निलेश ओझा यांनी आकार डिजी 9 च्या पॉडकास्टमध्ये केले आहेत. खळबळजनक पॉडकास्ट नक्की पहा.