कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा दिलासा

स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराच्या अडचणी वाढत असताना, मद्रास उच्च न्यायालयाने त्याला मोठा दिलासा दिला आहे. कुणाल कामराला देण्यात आलेला अंतरिम अटकपूर्व जामीन मद्रास उच्च न्यायालयाने आता १७ एप्रिलपर्यंत वाढवला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here