अस्तनीतील निखाऱ्यांना राणेंचा दणका!

मध्यंतरी पश्चिम बंगालमध्ये सरस्वती पूजनावरून वाद निर्माण झाला होता. सरस्वती पूजन करण्यासाठी तृणमूल काँग्रेसच्या काही मुस्लिम कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. पश्चिम बंगालमध्ये या गोष्टी वारंवार घडतायेत. त्यावेळी मी एक प्रश्न केला होता की आपले सण साजरे करण्यावर धमकावून कोणी बंदी घातली तर कसं वाटेल. अर्थातच राग येईल. पण आता या जिहादी मानसिकतेने सगळ्याच राज्यांची दार ठोठावायला सुरुवात केलीय. अनेक जिहादी उघडपणे देशविरोधी कृत्य करतात. देशविरोधी घोषणा देतात. आता हे सगळं होत असताना आपण गप्प बसायचं का. सर्वधर्मसमभाव, धर्मनिरपेक्षता याच्या नावाखाली आपण हे सहन करावं अशी काही सेक्युलर लोकांची इच्छा आहे.. पण आता खऱ्या अर्थाने जाग होण्याची वेळ आली आहे. आता ज्या दोन घटना घडल्या आहेत एक आहे उत्तर प्रदेशातील आणि एक आहे महाराष्ट्रातील.. यामुळे अस वाटायला लागलं आहे की भारतात मुसलमान नाही तर हिंदू असुरक्षित आहेत.. आता काही जण म्हणतील की उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात भाजपच सरकार आहे.. तरीपण अशा घटना का घडतात.. इतके वर्ष सेक्युलरवादाच्या नावाखाली या आधीच्या सरकारने या लोकांना बरीच सूट दिली, यांना पोसलं. त्यामुळे यांची हिंमत वाढली. आणि कीड इतकी वाढली की आता ती शोधून नष्ट करणं अवघड जातंय.

पहिली घटना आहे महाराष्ट्रातील. चॅम्पियन्स ट्रॉफी’ क्रिकेट सामन्यात भारताने पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात उत्साह निर्माण झाला. सगळीकडे जल्लोष साजर करण्यात आला. मालवण शहरात याचा आनंद साजरा केला जात असतांना शहरातील आडवण, वायरी परिसरात असलेल्या परप्रांतीय मुसलमान भंगार व्यावसायिकांनी भारताच्या विरोधात घोषणा दिल्या. मुस्लिम भंगार व्यावसायिक आणि त्याच्या कुटूंबियांने भारताच्या विरोधात घोषणा देतानाच पाकिस्तान झिंदाबाद , अफगाणिस्तान झिंदाबादचे नारे दिले.. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामना सुरु असताना रोहित शर्माच्या विकेटनंतर दुकान मालकाने कथितरित्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा दिल्या.
ही घटना समजताच काही हिंदूंनी जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता भंगार व्यावसायिकांकडून अरेरावी करण्यात आली. त्यामुळे संतप्त नागरिकांनी जिहादी प्रवृत्तीच्या या व्यक्तींना पोलिसांच्या स्वाधीन केले. या घटनेनंतर शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. या घटनेनंतर शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने परप्रांतीय मुसलमान भंगार व्यावसायिकांच्या अवैध बांधकामांवर बुलडोझर कारवाई करून ती भुईसपाट केली. सोशल मीडिया X या प्लॅटफॉर्मवरून त्यांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपूर्वी कुडाळ तालुक्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप झिरो पॉईंट येथे एक घटना घडली होती. चहात माशी पडल्यावरुन पर्यटक आणि हॉटेल व्यवसायिक यांच्यात वाद झाला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. हॉटेल व्यवसायिक तन्वीर शेख याने पुण्यातील पर्यटकाला हात पाय बांधून बेदम मारहाण केली आहे. घटनास्थळी पोलिस येईपर्यंत पर्यटक हातपाय बांधलेल्या स्थितीत होता. या घटनेनंतर कुडाळचे आमदार निलेश राणे आक्रमक झाले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तन्वीर शेख ला अटक करत अनधिकृत चहाची टपरी हटवली.

यातून एक गंभीर मुद्दा पुढे येतो तो म्हणजे कोकणातील अनेक भागात बेकायदेशीर राहणारे हे बांगलादेशी घुसखोर, मुसलमान यांची वाढती संख्या. या दोन्ही घटना पाहिल्या तर एक लक्षात येतं की हे जिहादी मानसिकतेचे बेकायदेशीरपणे आलेले घुसखोर डोक्याल ताप देतायत. आणि आपल्याच हिंदू लोकांवर अरेरावी करत मारहाण करतात. या घटनांतर धडक कारवाई करण्यात आली ही चांगलीच गोष्ट आहे. पण असे जिहादी अनेक ठिकाणी आहे त्याचं काय.

दुसरी घटना आहे उत्तर प्रदेशातील. बरेली जिल्ह्यातील हाजियापूर येथे होळी साजरी करण्याचे नियोजन करणार्‍या हिंदूंवर धर्मांध मुसलमान तरुणांनी आक्रमण केल्याने तणाव निर्माण झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी ६ मुसलमानांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. ‘जर होळी साजरी केली, तर मृतदेहांचा खच पाडू’, अशी धमकी धर्मांध मुसलमानांनी दिली होती. हाजियापूर, जोगी नवादा आणि चकमहमूद हे भाग संवेदनशील क्षेत्रे आहेत. याआधीही श्रावण महिन्यात येथे वाद झाला होता. तेव्हा कावड यात्रेकरूंवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आली होती. आता हे धमकी देणारे तरुण पोलिसांच्या ताब्यात आहेत पण प्रत्येक सणाच्या वेळी यांची जोर जबरदस्ती सुरू असते त्याच काय.
धार्मिक मेळाव्याच्या नावाखाली हे जिहादी लोकं एकत्र येतात. मध्यंतरी खारघरमध्ये लाखोंच्या संख्येने हे लोकं एकत्र जमले होते. 8 ते 9 लाख लोकांचा समुदाय खारघर रेल्वे स्टेशनवर जमला होता. या सगळ्यात हिंदू युवक शिवकुमार शर्मा यांची झालेली हत्या या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर सगळंच भयानक आहे. त्यामुळे असं वाटायला लागलंय की हिंदू बहुल राष्ट्रात आज हिंदूच असुरक्षित आहे. आज सरकार धडक कारवाई करतंय. हे चांगलं आहेच पण एवढंच पुरेसं आहे का. असा प्रश्न निर्माण होतो.. जिहादी मानसिकतेचे लोक आज वाळवी सारखे पसरले आहेत.. त्याच काय. अस्तनी तील निखारे घेऊन आपण आज फिरतोय. या निखाऱ्यांची वेळीच विल्हेवाट लावायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here