मान्सून महाराष्ट्रात धडकला

अंदमान-निकोबार पाठोपाठ केरळ आणि आता राज्यतही मान्सून नियोजित वेळेआधी दाखल झालाय. २४ मे रोजी म्हणजेच काल केरळात दाखल झालेल्या मोसमी वा-याने अवघ्या एका दिवसात कर्नाटक, गोव्याचा प्रवास पूर्ण करत थेट महाराष्ट्रात प्रवेश केलाय.

नैऋत्य मान्सून केरळमध्ये सामान्य तारखेच्या ८ दिवस आधी दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here