भारतातील सर्वात प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये राणी मुखर्जीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर शाहरुख खान आणि विक्रांत मेसीने सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला.
याशिवाय ’12वा फेल’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा पुरस्कार मिळाला. तर मराठीमध्ये श्यामची आई सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरला आहे.