देशात डिजीटल क्रांती झाली तशी आपण प्रगती केली. आज अगदी भाजीवाल्यापासून मोठमोठ्या मॉलमध्ये आपण युपीआय पेमेंट द्वारे व्यवहार करतो. प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे फायदा झाला म्हणजे तोटा पण होतोच. हल्ली आपण अनेक गोष्टी ऑनलाईन मागवतो.. पण अनेकदा आपली फसवणूक होते. फ्रॉड साईटच्या माध्यमातून गंडवलं जातं. लाखोंची फसवणूक केली जाते. ओटीपी किंवा एखाद्या लिंकच्या माध्यमातून फसवल जातं. अशा घटनांमध्ये अडकू नये किंवा अडकलो तर काय करायचं यासाठी सायबर तज्ञ ओंकार गंधे यांच्याशी साधलेला संवाद नक्की पहा.