शांतसिंग राजपूत, दिशा सालियान या प्रकरणात आतापर्यंत अनेक नवनवे ट्विस्ट आले.. पण मूळ गुन्हेगार हा अजूनही समोर आलेला नाही. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुशांत सिंग राजपूत केस, दिशा सालियन केस, मनसुख हिरेन केस घडल्या.. आणि आता सैफ अली खानचं जे प्रकरण घडलं ते ही संशयास्पद असच आहे. या सगळ्या घटनांमध्ये पोलिसांची भूमिका ही संशयास्पद होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात जे पोलीस महासंचालक होते त्यांचं नाव सैफ अली खान प्रकरणात पण आहे. नेमका त्यांचा काय संबंध आहे आणि कोण आहेत ते हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की पाहा.