अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने का खरेदी करतात? जाणून घ्या?

अक्षय्य तृतीया अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. तोपर्यंत सोनं स्वस्त होऊ शकते का, सवाल ग्राहक करत आहेत. पण अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याची परंपरा का निर्माण झाली? हे जाणून घेऊया. यंदा अक्षय्य तृतीया बुधवारी 30 एप्रिल रोजी आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पंचागानुसार यंदा अक्षय्यतृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग असून देवी लक्ष्मीची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर या योगावर सोन्याचे दागिने खरेदी केल्यास अक्षय्य वृद्धी होते, असं मानण्यात येते.

यंदा अक्षय्य तृतीया बुधवारी 30 एप्रिल रोजी आहे. या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली जाते. पंचागानुसार यंदा अक्षय्यतृतीयेला सर्वार्थ सिद्धी योग असून देवी लक्ष्मीची पूजा केल्यास तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. त्याचबरोबर या योगावर सोन्याचे दागिने खरेदी केल्यास अक्षय्य वृद्धी होते, असं मानण्यात येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here