संजय बांगर यांची मुलगी अनायाची एक मुलाखत सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या मुलाखतीदरम्यान अनन्या बांगरने असे काही खुलासे केले जे जाणून तुम्हाला सर्वांनाच आश्चर्य वाटले. सर्वात आधी तुमच्या माहितीसाठी, अनाया आधी मुलगा होती पण तिच्या शारीरिक हालचाली लक्षात घेता तिने तिचे लिंग बदलण्याचा निर्णय घेतला. यानंतर ती मुलापासून मुलीत रूपांतरित झाली.
अनाया बांगर ही काही काळापासून लंडनमध्ये राहत होती. भारत सोडण्यामागचे कारण म्हणजे लिंग बदलणे आणि शिक्षण हे ही होते. आता ती काही दिवसांपूर्वी भारतात आली आहे. ती इथे येताच मीडिया हाऊसला मुलाखत देत आहे. आता एका मुलाखतीदरम्यान तिने एका माजी भारतीय क्रिकेटपटूवर गंभीर आरोप केले आहेत.
अनाया बांगरने आरोप केला आहे की, एक माजी दिग्गज भारतीय खेळाडू तिच्याशी संबंध असल्याबद्दल बोलत असे. एवढेच नाही तर काही खेळाडू स्वतःचे अश्लील फोटोही पाठवत असत. हा खेळाडू नक्की कोण? याबद्दल नाव उघड केलेले नाही. मुलाखतीदरम्यान तिने सांगितले की, “क्रिकेटपटू मला अश्लील फोटो पाठवायचे. ते म्हणायचे, गाडीत ये, आम्हाला तुझ्यासोबत संबंध बनवायचे आहे.”