तुकाराम मुंढे यांच्या असंघटीत कामगार आयुक्तपदावरून बदली करण्यात आली असून आता राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाचे ते सचिव असतील. तुकाराम मुंढे यांच्यासोबत इतर चार अधिकाऱ्यांच्याही बदल्या करण्यात आल्या आहेत.
नितीन काशीनाथ पाटील, अभय महाजन, ओंकार पवार, आशा अफजल खान पठाण अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत.