‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेतील अनेकांचे आवडता असणारा कलाकार मालिका सोडणार असल्याचं म्हटलं जात आहे. एका मुलाखतीत या मालिकेत बाघाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारियाने मालिका सोडण्याबाबतच्या अफवांबद्दल वक्तव्य केलं आहे.
तो म्हणलाा की, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ ही मालिका सोडण्याचा मी कधी स्वप्नातही विचार करू शकत नाही. परंतु, एक काळ असा होता की मी या मालिकेतील अभिनय सोडण्याचा विचार केला होता.