एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट

आज म्हणजेच १ जूनपासून एलपीजी सिलिंडर स्वस्त झालाय. सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत लक्षणीय घट केलीय.

ओएमसींनी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत २४ रुपयांची कपात केली. हा नवा दर आजपासून म्हणजेच १ जूनपासून लागू झालाय. असे असले तरी घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here